न जाणे
न जाणे संघर्ष माझा अस्तित्वाचा जातो कधी पूर्णत्वालान जाणे कधी भरणार जखमा आपुल्यांनी दिलेल्या
न जाणे मी लढतो कोणासाठी, विसरून स्वतःला
न जाणे संपणार मी आधी की संघर्ष हा
न जाणे कुठवर आहे वाटचाल माझी
न जाणे संपते वाट लवकर की चाल माझी
जाणुनी सगळे जिंकलेला की मी हरलेला
हरून जिंकलेला की जिंकून हरलेला
- चिन्तन खराडे
_________________________________________________________
माझ्यासाठी?????
चिम्ब पावसात मला भिजायचय...
तुझी ह्रदयात मला शिरायचय.....
तुला आवडत नसेल तर मी त्याला सोडेन...
पण मला आवडत म्हणुन तुझ्याबरोबर भिजेन.....
तू घेशील न समजावून मला ..?
जन्मभराची साथ देइन मी तुला.....
खरच माझ प्रेम मला तुला दाखवायचय...
खर सांग ते तुला बघायचय.....?
नाही आणणार मी तुझसाठी चन्द्र तारे...
पण देइन मी तुला विश्वताले सुख सारे .....
मी तुझ्यासाठीच आहे इथे ...
पण.. तू माझ्यासाठी आहेस तिथे..???
- चिन्तन खराडे
३० सप्टेंबर २००९

तुझी ह्रदयात मला शिरायचय.....
तुला आवडत नसेल तर मी त्याला सोडेन...
पण मला आवडत म्हणुन तुझ्याबरोबर भिजेन.....
तू घेशील न समजावून मला ..?
जन्मभराची साथ देइन मी तुला.....
खरच माझ प्रेम मला तुला दाखवायचय...
खर सांग ते तुला बघायचय.....?
नाही आणणार मी तुझसाठी चन्द्र तारे...
पण देइन मी तुला विश्वताले सुख सारे .....
मी तुझ्यासाठीच आहे इथे ...
पण.. तू माझ्यासाठी आहेस तिथे..???
- चिन्तन खराडे
३० सप्टेंबर २००९

___________________________________________________________________
पाऊस...
आपण एकत्र घालवलेले क्षण मी आजही आठवतो.....
तुझ-माझ भांडण पवासवारून ठरलेल असायच...
पण.. तरीही माझ्यात काही बदलालेल नसायच.....
मी पावसात भिजत असायचो...
तुझी चिम्ब नजर न्याहाळत असायचो.....
ठाऊक आहे माला तुला काय वाटायच...
पण..पाऊस अणि तू आल्यावर माझ नियन्त्रनच नासयच.....
पाऊस आल्यावर येते का तुला माझी आठवण..?
तुझ्यामाझ्या आठवणींची खुली होते का ग साठवण....?
तू अणि मी अत पुन्हा भेटू की नाही..?
तू सोडल्यावर मात्र जीवनात पाऊस सोडून कोणी नाही.....
- चिन्तन खराडे
०४ ऑक्टोबर २००९

___________________________________________________________________
BREAK UP (ब्रेकअप)
तुला स्मराताना मी नसतो माझा...
तुझ्या सवे मी असतो फ़क्त तुझा.....
आपण स्पर्शिले होते ते गगन...
जेव्हा झाले होते आपले चुम्बन.....
आचानाकाच कसं झालं आपलं BREAKUP..?
आजही मी मागतोय chance for patchup.....
तुझ्या डोळ्यांत मला पुन्हा रमायचय...
त्या प्रेम आरवात मला पुन्हा सावरायचय.....
मी वाट बघतोय तुझ्या होकाराची...
पण.. तू साद देणार नाहीस ना नकाराची....?
मी आहे आजही फ़क्त तुझाच...
पण.. देणार नाहीस न तू मला आयुष्य भकास....?
आजही प्रेम आरवात मी रमतो...
जेव्हा तुझ अन माझ BREAKUP स्मरतो.....
- चिन्तन खराडे
३० ऑक्टोबर २००९

तुझ्या सवे मी असतो फ़क्त तुझा.....
आपण स्पर्शिले होते ते गगन...
जेव्हा झाले होते आपले चुम्बन.....
आचानाकाच कसं झालं आपलं BREAKUP..?
आजही मी मागतोय chance for patchup.....
तुझ्या डोळ्यांत मला पुन्हा रमायचय...
त्या प्रेम आरवात मला पुन्हा सावरायचय.....
मी वाट बघतोय तुझ्या होकाराची...
पण.. तू साद देणार नाहीस ना नकाराची....?
मी आहे आजही फ़क्त तुझाच...
पण.. देणार नाहीस न तू मला आयुष्य भकास....?
आजही प्रेम आरवात मी रमतो...
जेव्हा तुझ अन माझ BREAKUP स्मरतो.....
- चिन्तन खराडे
३० ऑक्टोबर २००९

___________________________________________________________________
तुझे डोळे.....
तुझे काळेभोर डोळे बघून मला येते,
त्या प्रेमवर्षा करणाऱ्या मेघाची आठवण...
तो बरसेल की नहीं ठाउक नसते,
पण.. त्याच्याकड़े आहे प्रेमाची साठवण.....
तुझे ते पाणीदार डोळे तसेच भुलवणारे ..
तू हसत असतानाही माझी घालमेल करणारे.....
तुझ्या टपोरया डोळ्यात आहे माझ विश्व...
जे बघताना हरवत माझ सर्वस्व .....
तुझ्या डोळ्यात रमल्यावर प्रश्न पडतो 'कोण मी?'...
अन बाहेर पडल्यावर 'कुठय मी?'.....
खरच तुझ्या डोळ्यात मी माझी ओळख विसरतो...
अन तू समोर नसतानाच तर मी खर जगतो.....
- चिन्तन खराडे
०४ नोव्हेंबर २००९
त्या प्रेमवर्षा करणाऱ्या मेघाची आठवण...
तो बरसेल की नहीं ठाउक नसते,
पण.. त्याच्याकड़े आहे प्रेमाची साठवण.....
तुझे ते पाणीदार डोळे तसेच भुलवणारे ..
तू हसत असतानाही माझी घालमेल करणारे.....
तुझ्या टपोरया डोळ्यात आहे माझ विश्व...
जे बघताना हरवत माझ सर्वस्व .....
तुझ्या डोळ्यात रमल्यावर प्रश्न पडतो 'कोण मी?'...
अन बाहेर पडल्यावर 'कुठय मी?'.....
खरच तुझ्या डोळ्यात मी माझी ओळख विसरतो...
अन तू समोर नसतानाच तर मी खर जगतो.....
- चिन्तन खराडे
०४ नोव्हेंबर २००९
![]() |
___________________________________________________________________
भास.....
तू आज भेटशील अस म्हणालेलीस ...
अणि मला भेटायला आलीच नाहीस..?
अगदी कंटाळलो तुझी वाट बघून...
सये, अख्खी संध्याकाळ गेली बाघ सरून.....
नेहमीचच हे तुझ वागण ...
येत नाहीसच पण.. जिवाला घोर लावण.....
आता किती दिवस असच छळशील ..?
कधी न कधी तर, माझ्याच जवळ येशील...??
तुझ नि माझ सारखच आहे...
आपल्या आयुष्यात अणि दुसर कोण आहे...??
अजुन किती देणार आहेस तू मला त्रास..?
कधीकधी तू येतेस असा दरालाही होतो भास.....
- चिन्तन खराडे
२० नोव्हेंबर २००९

अणि मला भेटायला आलीच नाहीस..?
अगदी कंटाळलो तुझी वाट बघून...
सये, अख्खी संध्याकाळ गेली बाघ सरून.....
नेहमीचच हे तुझ वागण ...
येत नाहीसच पण.. जिवाला घोर लावण.....
आता किती दिवस असच छळशील ..?
कधी न कधी तर, माझ्याच जवळ येशील...??
तुझ नि माझ सारखच आहे...
आपल्या आयुष्यात अणि दुसर कोण आहे...??
अजुन किती देणार आहेस तू मला त्रास..?
कधीकधी तू येतेस असा दरालाही होतो भास.....
- चिन्तन खराडे
२० नोव्हेंबर २००९

___________________________________________________________________
तुला धोका???
मात्र या जीवनात आहे फ़क्त तुझीच संगत...
काय हेच असत का ग प्रेम?
माझ्या जीवनात वाढलय एक ऐम...
तू करशील न माला मान्य?
खरच प्रेमात असत न सगळ क्षम्य?
येते का ग तुला मझी आठवण ?
त्या सुन्दर क्षणांची केली आहे मी साठवण .....
जसा फुटतो एकतारी फुगा...
तसा देणार नाहीस न तू मला दगा?
शोधत असतो मी नेहमी मोका...
मात्र, होणार तर नहीं न तुला धोका???
- चिन्तन खराडे

___________________________________________________________________
तू...
उगवता सूर्य म्हणजे तू...
मावळता सूर्य म्हणजे तू.....
उगवता चन्द्र म्हणजे तू...
मावळता चन्द्र म्हणजे तू.....
धकधकणार ह्रदय म्हणजे तू...
त्या ह्रुदयातल मन म्हणजे तू.....
माझ्या स्वप्नातली पारी म्हणजे तू...
माझ्या जीवनातली दरी म्हणजे तू.....
नकळत जाणारा वेळ म्हणजे तू...
जीवनातला महत्त्वाचा काळ म्हणजे तू.....
माझा अमूल्य प्राण तू...
माझं सर्वस्वच आहेस तू.....
-चिन्तन खराडे
तू अशीच येत रहा मानत...
तू अशीच येत रहा हस्यत,
तू अशीच येत रहा आत्म्यात.....
तू अशीच ये माझ्या गप्पांत,
तू अशीच ये माझ्या दिवसांत...
तू अशीच ये माझ्या स्मरणात,
तू अशीच ये माझ्या जीवनात.....
तू अशीच ये माझ्या डोळ्यांत,
तू अशीच ये माझ्या हृदयात...
तू अशीच ये माझ्या काव्यांत,
तू अशीच ये माझ्या सर्वस्वात.....
- चिन्तन खराडे
०६ जानेवारी २०१०
___________________________________________________________________
Your poems are escape from physical reality to the world of emotional reality. Your unheard voice that speaks through this poems. Continue writing dear.
ReplyDelete